तानाजी गालगुंडे हा पहिल्यांदाच टेलिव्हिजन या माध्यमात काम करतोय आणि त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना तानाजी म्हणाला, "टेलिव्हिजन या माध्यमात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे... हे माध्यम मुळातच खूप फास्ट आहे. या माध्यमातून आपण खूप कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचतो....आणखीन कोणत्या गोष्टी ने त्याच्या चाहत्यांना सांगितल्यात ते या विडिओ मध्ये पाहू...(Pooja VO)<br /><br />#MannZalaBajinda #TanajiGalgunde #TanajiGalgundeInterview #TanajiGalgundeSerial #TanajiGalgundeMovie #TanajiGalgundeComedy #TanajiGalgundeViralVideo #TanajiGalgundeNew<br />#TanajiGalgunde2021<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber